विद्यापीठ/कॉलेज साठी योग्य जागा

मावळच्या निसर्गरम्य आणि वेगाने विकसित होणाऱ्या परिसरात, एका भव्य विद्यापीठाच्या किंवा कॉलेजच्या उभारणीसाठी परिपूर्ण जागा.

प्रकल्प / मालमत्ता माहिती

सर्वे / गट नंबर: २४०, २५६ आणि २५७

मौजे (गाव): वडगाव

तालुका: मावळ

जिल्हा: पुणे

एकूण क्षेत्रफळ

२५

एकर

मोक्याचे ठिकाण आणि संपर्क (Connectivity)

मुंबई-पुणे हायवे

किमी

वडगाव मावळ रेल्वे स्टेशन

किमी

जवळची शहरे / MIDC

कामशेत, तळेगाव शहर, देहूरोड जवळच्या अंतरावर

कागदपत्रे आणि सुविधा

📑 उपलब्ध कागदपत्रे

  • सातबारा उतारा
  • भुमापक नकाशा
  • PLU नकाशा
  • विकास आराखडा नकाशा (DP)
  • पीएमआरडीए झोन प्रमाणपत्र

🏗 भू-संरचना व उपयोगिता

  • भू-संरचना:समतल
  • रस्त्याची उपलब्धता:खाजगी रस्ता + DP रास्ता
  • वीज उपलब्धता:होय
  • गटार / ड्रेनेज:होय

भविष्यातील विकास शक्यता

रिंगरोड जवळ

प्रस्तावित रिंगरोड पासून फक्त २ किलोमीटर अंतरावर, ज्यामुळे भविष्यात जागेच्या किंमतीत मोठी वाढ अपेक्षित आहे.

चला, बोलूया.

तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि जागेला भेट देण्यासाठी, आमच्याशी संपर्क साधा.

श्री. मयूर प्रकाशराव ढोरे

धन्यवाद!

तुमच्या यशस्वी गुंतवणुकीच्या दिशेने, एक महत्त्वाचे पाऊल.

| वेळ: 30 से.